tag:blogger.com,1999:blog-8668718305474413168.post5845643986303893333..comments2014-11-18T03:47:46.458-08:00Comments on sunny days - सनी डेज: गोष्ट लवासा लेक सिटीची...Sunil Patkarhttp://www.blogger.com/profile/06649846677906056713noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-8668718305474413168.post-83142189097542079192010-10-12T23:28:03.670-07:002010-10-12T23:28:03.670-07:00शासकिय यंत्रणेचा गैरवापर .राजकारण्यांचा दबाव . साम...शासकिय यंत्रणेचा गैरवापर .राजकारण्यांचा दबाव . सामान्य जनतेचि होलपट . आगतिक हौउन पहात रहावे.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8668718305474413168.post-60752780474261227652010-10-12T05:16:15.745-07:002010-10-12T05:16:15.745-07:00'लवासा' हे विकासाचे प्रतीक नसून सत्तेचा गै...'लवासा' हे विकासाचे प्रतीक नसून सत्तेचा गैरवापर आणि भ्रष्टाचारा कळस म्हणूनच त्याच्याकडे पाहिले पाहिजे. तिथल्या आदिवासी जनतेला फसवून, लुबाडून हा निसर्गाचा विनाश घडवून आणला गेला आहे. हे राजकारणी भस्मासूर लवकरच कोकणात उतरलेले दिसतील. कालच नारायण राणे लवासाची बांधकामे नियमीत केली जातील म्हणून सांगताना दिसले.Narendra prabhuhttps://www.blogger.com/profile/13753262722499845248noreply@blogger.com